
उदगीर /कमलाकर मुळे :-
छत्रपती शिवाजी महाराजाच्या जयंती निमित्त मराठा सेवा संघाच्या वतीने मागिल दोन महिलामधे सेवानिवृत झालेल्या शिक्षक, प्राध्यापक, मुख्याध्यापक व आदी विस कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला व त्याना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात पंचवीस रक्तदात्यांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबीराचे उदघाटन माजी आ. गोविंदराव केंद्रे यांनी छत्रपती शिवरायांचे पूजन करून केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी .कांग्रेसचे तालुकाअध्यक्ष कल्याण पाटील हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून .सत्यवान बोरोळकर, प्रकाश साखरे, विजयकुमार चवळे, डॉ विजय जाधव, संतोष बिरादार वामनराव कानवटे, प्रा विलास भोसले, डॉ रामेश्वर जाधव, दिलीप मजगे,अ ब्लड बँकेचे डॉ उटगे, माधव हलगरे, आदी उपस्थित होते. सेवानिवृत . निमित्तशिवाजीराव साखरे, प्रा.विलास भोसले, प्रा.बालुरे किशनराव बिरादार, नाना बिरादार, लक्ष्मण दापके, प्रा तानाजी पाटील, प्रा प्रल्हाद जाधव ., व्यंकटराव गादगे, हुंडेकर अंकुश, सुर्यकांत साखरे, बालाजी बिरादार आदींचा सत्कार करण्यात आला. सुत्रसंचलन मुरलीधर बिरादार यांनी केले.
शिबीर व कार्यक्रम यशस्वितेसाठी संयोजक तथा मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा विवेक सुकने, संदीप जाधव, राजकुमार कानवटे, संदीप नाईक, प्राभास्कर मोरे, गणपत गादगे, धनाजी बिरादार, सुजीत जाधव, कमलाकर मुळे, मनोज सुकने, जिजाऊ बिगेडच्या अनिता जाधव, पुष्पा जाधव, प्रतिभा मुळे, अनिता जगताप व कै नागप्पा अंबरखाने . ब्लड बँकेचे कर्मचारी यांनी परीश्रम घेतले..
Discussion about this post