
ज्यांचे केवळ नाव ऐकून सुद्धा शरीरात प्रचंड ऊर्जा संचारते, त्यांच्या विचारांचा वारसा हीच खरी संपत्ती आहे. युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण केला. व गावातील इतर मान्यवर उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पुढाकार घेऊन नामदेव सावंत, दौलत सावंत, विष्णू जाधव, अनिकेत रेड्डी, अंश सावंत, भागवत जाधव, पी. एस. कदम, हमिद पटेल, व्यंकट डांगे, सिद्राम गायकवाड, अमोल गायकवाड, आनंद जाधव, फारूक पटेल यांनी परिश्रम घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती साजरी केला व समस्त राजे छत्रपती ग्रुप उजेड..
🚩🚩🚩🚩
Discussion about this post