



प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी परभणी..
पाथरी तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे गावकऱ्यांनी गुंज येथून रेती माफिया येणारे ट्रक हे ड्रायव्हर लोक भरधाव वेगाने नेत असून लोणी बुद्रुक ते बाबळगाव फाटा ह्या रस्त्याची बिकट अवस्था झाली असल्याने हा रस्ता खड्डेमय व धूळ मय झालेला असून या गावांमधून ट्रक चालक भरधाव वेगाने रेती घेऊन पाथरी या ठिकाणी जात असताना लोणी बुद्रुक येथील गावकऱ्यांनी ट्रक अडवला व ट्रक चालकास तुम्ही या रस्त्याने भरधाव वेगाने गाडी चालवू नका म्हणून सांगितले असता तरी गाडी चालवत आहेत रोज रात्री अव रात्री भरधाव वेगाने रेतीचे ट्रक चालवत आहेत तरी पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी परभणी..
Discussion about this post