प्रतिनिधी ज्ञानेश्वर सावळे
‘आज मतदारसंघातील कोथळी(मुक्ताईनगर) येथील सोसायटी चेअरमन श्री.बापू चौधरी,श्री.अजय झोपे,अमित चौधरी,दिनेश राणे,चेतन झांबरे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ‘मा.ना.एकनाथजी शिंदे साहेब’ यांच्या कार्यावर प्रभावित होऊन विश्वास ठेवून शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला.
‘याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख छोटूभाऊ भोई, युवा सेना जिल्हाप्रमुख पंकज भाऊ राणे,शिवसेना उपतालुकाप्रमुख प्रफुल पाटील,शिवसेना चांगदेव पंकज कोळी, शिवसेना शहरप्रमुख गणेश टोंगे, युवासेना उपजिल्हा संघटक प्रकाश गोसावी,युवासेना तालुकाप्रमुख गोलू मुऱ्हे,संतोष माळी,बाळा विटकरे, योगेश राणे,मोहन कोळी,कुणाल नारखेडे उपस्थित होते.
Discussion about this post