मागासवर्गीय समाजासाठी आलेला निधी हडप; ग्रामपंचायतीवर संतप्त ग्रामस्थांचा आरोप
मुक्ताईनगर प्रतिनिधी मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी ग्रामपंचायतीने मागासवर्गीय समाजासाठी मंजूर झालेला भांडी खरेदीचा निधी हडप केल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ...
मुक्ताईनगर प्रतिनिधी मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी ग्रामपंचायतीने मागासवर्गीय समाजासाठी मंजूर झालेला भांडी खरेदीचा निधी हडप केल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ...
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील आसोदा शिवारात शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांवर अचानक मधमाशांच्या थव्याने हल्ला केला. या हल्ल्यात पाच शेतकरी गंभीर ...
राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवणे अनिवार्य केले असून त्याला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे. येत्या ...
मुक्ताईनगर/ प्रतिनिधी ज्ञानेश्वर सावळे संतोष देखमुख यांच्या हत्येतील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड याला फाशीची शिक्षा देण्यासाठी याच्या विरोधात युवासेनेच्या वतीने ...
भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांसह नागरिक; आक्रमक पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी दाखलवार्ताउत्तर महाराष्ट्रजळगाव जिल्हा भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांसह नागरिक आक्रमक पोलीस ठाण्यात तक्रार ...
प्रतिनिधी:- ज्ञानेश्वर सावळेजळगाव शहरातील एका उर्दू शाळेत ४२ वर्षीय महिला शिक्षिकेला धक्काबुक्की करून अश्लिल शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांचा हात पकडून ...
कासोदा पोलिसांची वनकोठे गावाजवळ सापळा रचून कारवाई कासोदा प्रतिनिधीगांजाची अवैधरित्या तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून कासोदा पोलिसांनी वेषांतर करून ...
सावखेडा ता. रावेर, प्रतिनिधी खिरोदा पाल घाटात दिनांक २४ रोजी पालहून एक कार्यक्रम आटपून परतत असताना पत्रकारांना बिबट्याचे दर्शन झाले. ...
दोन बुलेट हस्तगत एमआयडीसी पोलिसांची कारवाई जळगाव प्रतिनिधी जळगाव शहरातीलसिंधी कॉलनी आणि मास्टर कॉलनी भागातून दोन बुलेट मोटरसायकली लांबविणाऱ्या दोघांना ...
प्रतिनिधी: मुक्ताईनगरमध्ये एक हृदयद्रावक अपघात घडला आहे. शिर्डीहून मुक्ताईनगरकडे परतणाऱ्या पाटील कुटुंबाच्या कारला कंटेनरने जोरदार धडक दिल्याने भीषण दुर्घटना घडली. ...
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 sarthimaharashtracha.com