
प्रतिनिधी: मारोती धुप्पेकर (7498674201)
छावा युवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजेश पाटील मोरे यांचा उपक्रम
उमरी शहरातील यशवंत हायस्कूल व नुतन हायस्कूल येथे दहावी बोर्डाच्या परिक्षेला आजपासून सुरुवात झाली.
यावेळी दहावीच्या परीक्षेसाठी आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना पेन व चाॅकलेट देऊन शुभेच्छा दिल्या.
यावेळी छावा युवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा शिवाय द् मेन्स् फॅशन्स् चे सर्वेसर्वा राजेश पाटील मोरे,भागवत पाटील मोरे,शरद पाटील जाधव,दत्ताहारी पाटील,राजु पाटील शिंगणगावकर आदीसह अनेक कार्यकर्ते व विद्यार्थी उपस्थित होते
Discussion about this post