दि.8 व 9 मार्च 2025 रोजी सालाबादप्रमाणे रायगड जिल्हा स्तरीय टूर्नामेंट क्रिकेट मॅचेस वर्ष दुसरे सोमजाई क्रिडांगण धोंडिवली, पेडली, सुधागड, रायगड येथे खेळविण्यात आले आहेत..
रायगड जिल्ह्यातून एकूण सोळा संघ खेळविण्यात आले आहे. त्याची प्रवेश फी 3500रू. आकारण्यात आली आहे. येथील टूर्नामेंटसाठी रायगड जिल्ह्यातून हजारो ...