
बाबासाहेबांच्या महापुरुष व महामार्ग जीवन संघर्ष आणि बहुजन समस्या निर्माण झाले की एक होता म्हणजे जो या विचारांचा प्रचार प्रसार करणारी जी लोकं होते ते तेवढे प्रभावीपणे तयार कोणता स्वतंत्र बंधू आणि न्याय वरती आधारित समाज आणि राष्ट्र निर्माण करायचे अर्थातच व्यवस्था परिवर्तन करायचे या ठिकाणी मान्यवरांनी राजकीय मंडळीचा पण उल्लेख केलेला आहे. काँग्रेस असेल बीजेपी असेल इथे राष्ट्रवादी असेल सेना असेल किंवा या गटबंधन मध्ये काम करणारे विविध राजकीय पक्ष असते. आपण सर्वांनी या गोष्टींचा विचार केला पाहिजे की काय ज्या महापुरुषांनी ज्या उद्देशासाठी काम केलेले ते पक्ष त्याच्यासाठी काम करतायेत आपण पाहिल्यावर ती लक्षात येतं की ही फक्त नोटंकी चाललेली आहे. सत्ताधारी विरोधी हे त्यांचे ब्राह्मणांचे पक्ष म्हणजे काँग्रेसचा जो निर्माण झालेले 1885 ला आणि काँग्रेसचे जे महासचिव होते. गुरु गोल कर हे आरएसएसचे होते आणि आरएसएसचे महासचिव असताना त्यांनी 1925 ला हरिश्चंद्र निर्माण केले आहे. म्हणजे आरएसएस आणि काँग्रेसचे एकच आहे. त्याच्यानंतर त्रिमूळ काँग्रेस असेल महसवाडी काँग्रेस काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे कम्युनिस्ट पक्ष असलेले सर्व प्रामाणिक पक्ष आहेत आणि या राष्ट्रीय पक्ष जे ब्राह्मण साडेतीन टक्के आहेत. जे का पंचायतीचे सदस्य पण बघू शकत नाही. आज राष्ट्रीय स्तरावरती पाच पाच त्यांच्या पार्टी आहेत आणि त्यांच्या पार्टीच्या गटबंधन मध्ये काम करणार की लोक आहेत किंवा त्यांच्या पार्ट्या जसं राष्ट्रवादी झाले सेना झाले किंवा मनसे झाले किंवा कुठल्या पण पक्ष झाले हे पक्ष त्यांच्या गटबंधनांमध्ये काम करत असल्यामुळे ते लोक आपल्याला न्याय देऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळे त्यांच्या सारणी वरती चालणारे जे काही पक्ष आहेत नेते आहेत ते समाजाला न्याय देऊ शकत नाही याचा विचार आपण करायला सांगायचं आहे की या समाजाला न्याय देण्यासाठी आपण काय करायला पाहिजे. या समाजाला न्याय देण्यासाठी आपण सर्वांनी संघटित होऊन काम केलं पाहिजे आणि संघटित होऊन काम करणे आपण सर्वांनी जनतेच्या उद्देशासाठी काम करायला पाहिजे. त्या काम करण्यासाठी संघटनेला जॉईन करायला पाहिजे. च्या माध्यमातून बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क, त्यागमुर्ती माता रमाई व राजमाता जिजाबाई, सावित्रीबाई फूले अहिल्याबाई होळकर, आणि फातिमा शेख यांचा संयुक्त जयंती महोत्सव प्रबोधन संमेलन, भीमनगर ठाणे या ठिकाणी एससी, एसटी, ओबीसी आणि मायनॉरिटी मुसलमान समाजाने कार्यक्रमात सहभागी आनेक मान्यवर व्यक्ती आल्या होत्या. मा. धनाजी सरोसे, मा नीलेश येलवे, मा. संजय मोरे, मा बालाजी मसुरे अनेक महिला पदाधिकारी यांनी उपस्थिती लावली आहे आणि बहुजन मुक्ती पार्टी चे नेतृत्व करीत अध्यक्षता सुनीता काळे ताई यांनी ही आपले विचार मांडले आहेत. राजकीय क्षेत्रामध्ये काम करायचे त्यांना बहुजन मुक्ती पार्टी आहे भारतीय विद्यार्थी मोर्चा भारतीय युवा मोर्चा भारतीय बेरोजगार मोर्चा अशा बरेचसे संघटना आहेत जे विविध जाती सांगोला जोडण्यासाठी आपण त्याच्यामुळे नवीन संघटन निर्माण करून त्यांच्या माध्यमातून काम करून आपलं उद्देश पूर्ण करण्याच्या ऐवजी राष्ट्रीय स्तरावरती जे संघटना ऑलरेडी 45 वर्षापासून काम करत आहेत आमच्या या राष्ट्रीय संघटनेचे बहुजन नायक राष्ट्रीय नेतृत्व मानवी साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्व काम करतो. आपल्या सर्वांना आवाहन माझं विनंती आहे की आपण माननीय निशानुसार यांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रीय स्तरावर एक मात्र संघटन बहुजनांचा आहे त्याच्यामध्ये जॉईन करावे या आजच्या परिस्थितीसाठी सर्वात जास्त फोन काळजी होत असेल तर हे जे राजकीय नेतेच कारणीभूत आहेत पण त्याचबरोबर जे रिझर्वेशनच्या आरक्षणाच्या माध्यमातून जे सरकारी कर्मचारी किंवा मोठे मोठे शिकलेले सर्व लोक आहेत ते समाजासाठी योगदान देत नाहीत ते पण कारणे होते त्याच्या व्यतिरिक्त दोन समाजातल्या लोकांना मला असं वाटतं की त्यांनी जाणीवपूर्वक याचा विचार करायला पाहिजे ते म्हणजे मुसलमान आणि मुसलमान कारण बाबासाहेबांच्या सगळ्यात जास्त वारसा बुद्धिस्टन मिळालेला आहे आणि बाबासाहेबांनी स्वतः सांगितले की जागृतीचा आगरी अखंड ठेवत ठेवा विचार परिवर्तन टक्के परिवर्तन नाही आणि म्हणून विचार परिवर्तनासाठी जागृतीचा आगरी अखंड केव्हा ठेवण्यासाठी बुद्धिस्ट आणि सर्वात जास्त योगदान देण्याचे गरजेच्या जास्तीत जास्त केले पाहिजे आपण जास्तीत जास्त परिश्रम घेत नाही कष्ट घेत नाही म्हणून गोरगरिबांना न्याय मिळत नाही आणि त्याच्यामुळे न्याय मिळवून द्यायचा असेल तर संघटित प्रयत्न करणे समस्या का कारण ब्राह्मण आहे आणि जोपर्यंत ब्राह्मणवाद संपुष्टात येणार नाही तोपर्यंत आपल्या समाजाला न्याय मिळणार नाही मुसलमानांना एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आदेश आहे जे मोहम्मद आणि बंधुत्व आणि संतावाद निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला माझा प्रश्न आहे मुसलमान बांधवांना भगिनींना काय ते मसावि कायम करण्यासाठी काम करतात का मला दिसत नाही तुम्हाला शेजारी जर उपाशी असेल त्रास होत असेल तर तुम्ही स्वतःहून घरामध्ये जेवण बनवू शकत नाही तर तुम्ही या मधुमाना साथ देण्यासाठी काय करतात पण मुसलमान मध्ये जी काही भाविक जागृती आहे त्या धार्मिक जागृती बरोबर सामाजिक जागृती निर्माण करणे गरजेचे आहे त्या जागृतीसाठी आपण स्वतः प्रयत्न करायला पाहिजे आणि सर्व संघटना तुम्हाला मदत करायला तयार आहे या कार्यक्रमानंतर इथे जे आयोजक आहेत बालाजी मसुरे साहेब असतील किंवा हॉटेल साहेब असतील त्यांना तुम्ही संपर्क करा आपले नाव द्या आणि येणाऱ्या काळामध्ये हा जागृतीचा आधुनिक केवळ ठेवण्यासाठी आपण सर्व प्रयत्न करा अशी मी आपल्याकडं अपेक्षा ठेव तो त्यासाठी संघटित प्रयत्न करावे लागेल राष्ट्रीय स्तरावर संघटन निर्माण करावा लागेल ब्राह्मण आणि ब्राह्मणांच्या संघटना राष्ट्रीय स्तरावरती आहे हे सर्व संघटन पाहिजे आम्ही पाहतो की लोक येतात आमच्याकडे आमची ही मदत करा ती मदत करा पाण्याच्या प्रॉब्लेम आहे नोकरीचे प्रॉब्लेम आहेत रोजगार चा प्रॉब्लेम आहे आमच्यावरती कारवाई होते आमच्या घर तोडले जातात आमच्या महिलांवरती अन्य होते आमच्या मुलींवर बलात्कार होते. तुम्हाला संघटित होऊन संघटित प्रयत्न करणं गरजेचं आहे तुमच्या मुली बायको वरती जर तुम्हाला अन्याय थांबायचे असेल तर तुम्ही तुमच्या योगदान दिलं पाहिजे उपर से खुदा आनेवाला नाही भगवान ने आनेवाले नाही बाबासाहेब आनेवाले ना शिवाजी महाराजांनी वाले बाबासाहेबांनी शिवाजी महाराजांनी आपल्या महापुरुषांना अर्पण करून त्यांच्या गौरगाव करून त्यांचा जयजयकार करून आपल्या समस्या संपुष्टात येणार नाही मजेत मध्ये जाऊन नमाज पडून पाच दिवस पाच वेळा नवाज पडून पण तुमच्या समस्येचे समाधान बरोबर समाजाच्या हितासाठी तुम्ही काम करायला पाहिजे कष्ट केले पाहिजेत परिश्रम केले पाहिजेत आपल्या जीवनातून दिवसातून नवे तर आठवड्यातून किमान महिन्यातून वेळ काढून समाजाला जोडण्याचं काम केलं पाहिजे माता रमाईंनी जे काम केलं जे आज त्यांना त्याच मूर्ती म्हणून उपाशी येतात त्यात त्यावर ती काम करायला पाहिजे तो त्यातून बंद केला पाहिजे दुसऱ्यांकडे अपेक्षा ठेवू नका शिवाजी महाराज जन्म शिवाजी महाराजांनी जन्म घेतला पाहिजे तर पहिले आपल्या घरामध्ये घेतला पाहिजे पहिले स्वतःपासून सुरुवात करा तरच तुमच्या समस्या दूर होतील समाजाचे कल्याण स्वतःच्या स्वतःच्या त्याच समर्थनाच्या आधारावरती आहे या महापुरुषांनी सगळ्यात जास्त त्रास भोगला म्हणूनच ते महान झाले ते पहिलेच महान होते तर त्यांनी त्या उद्देशासाठी काम केलं परिश्रम घेतला त्या केला समोर पण लोकांसाठी कष्ट घेतले आणि म्हणून ते महान झाले बाबासाहेब उच्च शिक्षित होते त्याच्याबद्दल दुमत नाही परंतु बाबासाहेबांनी त्या उद्दिष्टेसाठी जास्तीत जास्त त्यात समर्थन आणि बलिदान केलं म्हणून जर का तुमचा फोटो लावतात आपल्या घरामध्ये लावलेली आहे त्यांना फक्त हार घालून चालणार नाही तर तुमच्या विचारांवरती काम करावे लागेल. विचारपूर्वक तुमच्या परिवर्तन म्हणून धन्यवाद ..जय भिम जय शिवराय जय शिवराय…
Discussion about this post