
किनवट :- राम पावडे
7798316903
प्रधानमंत्री आवास योजना ही केंद्र सरकारची मोठी योजना आहे ज्याच्या माध्यमातून गोर गरीब व माध्यम वर्ग कुटूंबाना स्वाधिता मिळून देण्याचे उद्धिस्ट आहे. या योजनेतर्गत ग्रामीण भागातील पात्र लबाध्याना ग्रामसभेत प्रमाणपत्र देण्यात आले ज्यामुळे गोर गरीब लोकांना आर्थिक साहाय्य मिळेल या सभेला संपर्क अधिकारी म्हणून नरेगा विभागच श्री डुबुकवाड हे उपस्थित होते. या सभेला जवळपास 135 महिला व पुरुषाची उपस्थित होते हे विशेषतः ग्रामपंचायत कामठाला अंतर्गत 152 प्रमाणपत्र दिले गेले. या वेळी स्थानिक अधिकाऱ्यांनी या योजनेची विषयी माहिती लाभार्त्यांना सांगण्यात आली. त्यामुळं गोर गरीब लोकांना स्वतःचे घर बांधून राहण्याची सोय त्या पैशात होत आहे. व ग्रामपंचायत कामठाला सभेमध्ये ग्रामपंचायत अधिकारी संतोष ताडेवर सरपंच अनुसया बाई तडसे तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी पाटील पत्रकार संघांचे तालुका अध्यक्ष मारोती देवकाते हे उपस्थित होते. व योजने वर त्यांनी ग्रामस्थइना माहिती दिली..
Discussion about this post