तालुका प्रतिनिधी – समीर बल्की
वरोरा :- सुमठाणा येथील लावून आत्महत्या तालुक्यातील शेतकऱ्याने गळफास केली. ही घटना सुमठाणा शेतशिवारात अंतर्गत जंगल परिसरात रविवार (दि.22) घडली. (50) असे मृत देवाजी मेश्राम हे देवाजी मेश्राम शेतकऱ्याचे नाव आहे. लग्नानंतर 20 ते 25 वर्षांपासून सुमठाणा राहत होते.
येथेच येथे सासुरवाडीला शेती करून आपलाजमिनीतील नापीकीमुळे त्यांच्यावरती गावठी कर्ज, महिंद्रा बँकेचे कर्ज, गटाचे, बैंक ऑफ इंडियाचे कर्ज होते. त्यामुळे कर्जाची परतफेड कशी करावी? या विवंचनेत असताना शेतशिवारात जाऊन गळफास घेतला. या घटनेचा पोलिसांनी मर्ग दाखल करुन, पुढील तपास वरोरा पोलिस करीत आहेत.
उदरनिर्वाह करीत होते. त्याच्या पत्नीच्या नावे 4 एकर जमीन होती. मात्र
Discussion about this post