प्रतिनिधी :- जगन्नाथ क्षीरसागर
आज आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब नेतृत्वावर विश्वास ठेवून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रतिनिधी तथा माजी जिल्हा परिषदेचे माजी सभापती स्वप्निल चव्हाण यांनी आज साई-सुभाष, वसंतनगर, नांदेड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला.
यावेळी माजी आमदार अविनाशराव घाटे, माजी आमदार मोहनअण्णा हंबर्डे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी, जिल्हा परिषदेचे माजी सभापती व्यंकटराव पाटील गोजेगावकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे पाटील, एडवोकेट संदीप पाटील चिखलीकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक शहराध्यक्ष मोहसीन खान पठाण, एडवोकेट संघरत्न गायकवाड, संपती भावे, सुधाकरराव देशमुख, बालाजीराव पाटील शेळके यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
Discussion about this post