
24/02/2025..
शिवजयंती मंडळाचे अध्यक्ष कृष्ण कुमार पंडित पा क्षीरसागर, रोहीदास जानकीराम क्षीरसागर, योगेश क्षीरसागर,सुकेश क्षीरसागर, तंटामुक्ती अध्यक्ष बालाजी धनसडे लोहा पोलिस स्टेशन स्टाफ व इतर गावांतील जेष्ठ तरुण मंडळी एकत्र येऊन सामाजिक एकोप्याने शिवजयंती साजरी करण्यात आली.त्या निमित्ताने व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. तसेच तंटामुक्ती अध्यक्ष बालाजी धनसडे यांनी प्रास्ताविक मांडले..
Discussion about this post