
मानोरा प्रतिनिधी /विशाल मोरे..
मानोरा :
गव्हा येथील गव्हा आसोला रोडवरील रोलर तुटून पडले ड्रायव्हर सुरक्षित रवी डुकरे यांच्या शेतालगत घडली घटना.गव्हा असोला रस्ता हा रहदारीचा रस्ता आसल्यामुळे वाहणे सुरु असताता जेव्हा रोडलोडरचे समोरचे चाक तुटले व रोडलोडर रोडच्या बाजुला नालीत पडले.हा अपघात झाला तेव्हा शेतमालक रविन्द्र डुकरे हे धावत आले.चालकाला काही लागले का विचारपुस केली, ड्रायव्हर हा सुखरुप होता. कोणतीही जिवितहाणी झाली नाही..
Discussion about this post