जळगाव: जळगाव मधील सध्याची परिस्थिती पाहता जळगाव दारू पिणारयच प्रमाण अतिप्रमाणात वाढत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोकांचं घर उध्वस्त होत आहेत. त्यामुळे एक पक्ष आहे लोकसंघर्ष नावाचा आता सध्या आपल्या जळगाव शहरात नवीन असल्यामुळे डिमांड नाही आहे. त्या मार्फत दारू बंदी व जुगार बंदीवर मोहीम राबविणार येणार आहे. दारू बंदी व जुगार बंदीवर तहसीलदारांन कडे निवेदन देणार आहे. व लोकांच्या घरी घरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येणार आहे. आणि शासना मार्फत दारू बंदी घातली जाहिल अशी घोषणा इंजि. भाऊसो.सोमेश मुळे लोक संघर्ष पक्ष जिल्हा अध्यक्ष जळगाव जिल्हा यांनी व्यक्त केली. आणि
Discussion about this post