प्रतिनिधी: अबूतालीब खान
राजर्षी शाहू परिवार आणि वन बुलढाणा मिशनच्या वतीने *राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष, वन बुलढाणा मिशनचे संकल्पक व शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाचे बुलढाणा जिल्हा समन्वयक मा. संदिपदादा शेळके यांच्या वाढदिवसाच्यानिमित्त 4 फेब्रुवारी ते 13 मार्च दरम्यान 🩸रक्तदान महायज्ञाचे 🩸 आयोजन करण्यात आले आहे
या अनुषंगाने आज 25 फेब्रुवारी रोजी सुलतानपूर येथे आयोजित रक्तदान शिबिरस 31+ रक्तदाते नी रक्तदान केले यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक मा. संजय भाऊ लाहोटी (अध्यक्ष ग्रुप ऑफ कॉलेजेस )विवेक पाटील सिरसाट डॉ. विनोद भानापुरे डॉ. सिद्धेश्वर येऊल. (विदर्भ कन्या शाहीन पटेल सामाजिक कार्यकर्ते ). विलास मामा थोरात. शिवप्रसाद जोगदंड शहर प्रमुख शिवसेना (उ.बा.ठा ). पंजाब बोबडे मुनीर खा पठाण, शेषराव तेजनकर, तुकाराम पिसे (सुप्रसिद्ध) ह.भ.प ज्ञानेश्वर बोबडे, ( आझाद ग्रुप सुलतानपूर )शेख अजहर, शेख अजगर, शेख खाजाभाई ,सय्यद इमरान पत्रकार अबूतालीब खान, युसूफ खान, सकाळ वृत्तपत्रकाचे पत्रकार सागर पनाड व सर्व संचालक मंडळ व कर्मचारी उपस्थित होते.
Discussion about this post