प्रेस नोट
महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघ व मासिक ऊस संदेश आयोजित राज्यस्तरीय ” ऊस भुषण कार्य गौरव पुरस्कार – २०२४ ” वितरण सोहळा शुक्रवार दिनांक २८/०२/२०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता जनाई गार्डन, पेट, शिराळ रोड, पेट, ता. वाळवा, जि. सांगली येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष मा. किरणभाऊ चव्हाण, संस्थापक अध्यक्ष मा. श्री. अतुल(नाना) माने-पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी १) श्री. ज्ञानेश्वर परबत मोंढे रा. अडसरे खुर्द, ता. इगतपुरी, जि. नाशिक, २) श्री. धनाजी यशवंत कदम रा. कुंदलवाडी, ता. वाळवा, जि. सांगली ३) श्री. संतोष सुरेश पाटील रा. बोरगाव, ता. वाळवा, जि. सांगली ४) श्री. बाळासो रघुनाथ सलगर, रा. बोरगाव, ता. वाळवा, जि. सांगली ५) श्री. तुषार अर्जुन सलगर रा. बोरगाव, ता. वाळवा, जि. सांगली, ६) श्री. दत्तात्रय भानुदास शेरकर रा. रस्तापूर, ता. नेवासा, अहिल्यानगर, ७) श्री. रोहन भरमगोंडा पाटील रा. वसगडे, ता. करवीर, जि. कोल्हापूर,
८) श्री. तुषार हनुमंत शितोळे रा. रोपळे (बु), ता. पंढरपूर, जि. सोलापूर, ९) श्री. सागर शिवाजी पाटील रा. नंदगाव, ता. करवीर, जि. कोल्हापूर १०) श्री. बाळासाहेब लहू पडवळ रा. सविंदणे, ता. शिरूर, जि. पुणे, ११) श्री. कल्याण संभाजी जाधव, रा. साप, ता. कोरेगाव, जि. सातारा १२) श्री. राजेंद्र येताळा कोळेकर, रा. बेंबळे, ता. माढा, जि. सोलापूर, १३) श्री. संजय यशवंत जगताप, रा. पणदरे, ता. बारामती, जि. पुणे, १४) श्री. विजय गोरख कोकरे रा. कुगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर यांना सन २०२४ चा ऊस भूषण कार्य गौरव पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे.
तसेच १) श्री. युवराज तुकाराम माने रा. कोपार्डे, ता. करवीर, जि. कोल्हापूर, २) श्री. मेघनाथ नागनाथ देशमुख, रा. पाटकुल, ता. मोहोळ, जि. सोलापूर, ३) श्री. प्रशांत शशिकांत चंदोबा, रा. दानोळी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर, ४) श्री. श्रीकृष्ण सदाशिवराव शिंदे रा. सुगाव, ता. चाकूर, जि. लातूर, ५) श्री. नितीन युवराज वसेकर रा. पाटकुल, ता. मोहोळ, जि. सोलापूर ६) श्री. प्रविण चंद्रकांत माळी, रा. शिरोळ, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर यांना सन २०२४ चा ऊस विकास कार्य गौरव पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे.
तसेच १) श्री. गणेश लक्ष्मण लटके (ए. बी. पी. माझा पत्रकार मुंबई), २) श्री. अर्जुन अजित नरदे (संपादक, साप्ताहिक साखर डायरी, जयसिंगपूर), ३) श्री. सुदर्शन मोहनदास सुतार (जिल्हा प्रतिनिधी दैनिक अॅग्रोवन सोलापूर), ४) श्री. किरण रविंद्र जावळे (पत्रकार दैनिक लोकनायक आष्टी बीड), ५) श्री. गौस शाकीर तांबोळी (संपादक दैनिक कृषी सहकार सोलापूर) ६) श्री. योगेश नामदेव नालंदे (संपादक सा. शेतकरी योध्दा बारामती) यांना सन २०२४ चा ऊस संदेश कृषी पत्रकार कार्य गौरव पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे. यावेळी पत्रकार परिषदेसाठी श्री. अतुलनाना माने पाटील, श्री. किरणभाऊ चव्हाण, श्री. समीर शेख, श्री. युवराज पाटील, श्री. अमर पाटील, श्री. महेंद्र घाटगे, श्री. विकास पाटील इ. उपस्थित होते.
प्रतिनिधी:- नंदकुमार बगाडे पाटील (9822538415)
Discussion about this post