
योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज ,सद्गुरु नारायणगिरीजी महाराज यांच्या अनंत कृपाशीर्वादाने , योगीराज श्री.संत चांगदेव महाराज समाधी उत्सव सोहळा निमित्ताने, बुधवार दि, २६/२/२०२५ रोजी महाशिवरात्र उत्सव निमित्ताने संकीर्तन सेवा प. पू, गुरुवर्य महंत स्वामी रामानंदगिरीजी महाराज वेळ :सकाळी १० ते १२ . ठिकाण :: श्री. मुक्ताई ज्ञानपीठ श्री. क्षेत्र पुणतांबा
टीप ; किर्तन सेवेनंतर फराळ महाप्रसाद प्रसाद देण्यात येईल. आपले विनीत श्री.मुक्ताई भक्त परिवार, श्री. चांगदेव महाराज भक्त परिवार ,श्री.जय बाबाजी भक्त परिवार, समस्त ग्रामस्थ पुणतांबा आणि पंचक्रोशी…
Discussion about this post