
सारथी महाराष्ट्राचा – नेवासा तालुका- प्रतिनिधी श्री नाथाभाऊ शिंदे पाटील
ज्यां भाविकांना प्रयागराज गंगा यमुना संगम येथे प्रयाग्रज कुंभमेळ्यासाठी जाता आलं नाही,अशा सर्व श्रद्धावान भाविक भक्तांनी महाकुंभ पर्वाच्या निमित्ताने विश्व हिंदू परिषद व अनुलोम धार्मिक संघटनेने आयोजित केलेले प्रयागराज महाकुंभाचे तिर्थ (जलकुंभ) प्रत्यक्ष आणून नेवासा तालुक्यातील प्रत्येक गांवोगावी येणार आहे अशी माहिती देवगड गुरुदत्त संस्थांचे मठाधिपती हरिभक्त परायण परमपूज्य महंत श्री भास्करगिरी महाराज यांनी संदेश दिला आहे, या जलकुंभाचे सर्व भक्तांनी भावी भक्तांनी श्रद्धेने व आदरपूर्वक आवडीने पूजन करावे अशी भावना ठेवून प्रयागराज महा कुंभासाठी जो भक्तगण प्रत्यक्षात जाऊ शकला नाही त्यालाही एक पुण्याचीच पर्वणी आहे नव्हे नव्हे तर त्याच्या पुण्यातच भर पडणार आहे त्यामुळे त्या पवित्र तिर्थाचा लाभ प्रत्येक भाविकांनी घ्यावा, असा गुरु संदेश *🚩हरिभक्त परमपुजनीय गुरूवर्य महंत भास्करगिरी महाराज 🚩🚩* व हरिभक्त परमपूज्य श्री रामगिरी महाराज सराला बेट
Discussion about this post