











श्री क्षेत्र थेऊर येथे प्रजापती ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय यांच्यामार्फत थेऊर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरा शेजारी
महाशिवरात्री च्या निमित्त बारा ज्योतिर्लिंग दर्शन देखावा आयोजित केला होता
व मोहिनी माता यांनी महाशिवरात्रीचे महत्त्व काय आहे ते सांगितले
व तसेच थेऊर व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी ह्या बारा ज्योतिर्लिंग दर्शनाचा लाभ घेतला
व तसेच मंदिर परिसरात दिवसभरामध्ये भाविक भक्तांना फराळ वाटप करण्यात आला
Discussion about this post