
परिते गावचे सामाजिक कार्यकर्ते श्री. लखन एकनाथ कांबळे यांना निसर्गराजा ग्रुप सामाजिक संस्था मानकापूर तालुका- चिक्कोडी, जिल्हा-बेळगांव यांच्यावतीने “राज्यस्तरीय समाजरत्न प्रेरणा पुरस्कार २०२५”** दिनांक २६ फेब्रुवारी रोजी देऊन गौरविण्यात आले लखन एकनाथ यांनी आजपर्यंत सामाजिक क्षेत्रात निस्वार्थीपणे उल्लेखनीय कार्य केले आहे त्यांच्या सामाजिक कामाची ही पोचपावती म्हणावी लागेल तसेच त्यांना तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने “राज्यस्तरीय लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कारासाठी” निवड झाली आहे हा पुरस्कार दिनांक ९ मार्च रोजी मेहकर तालुका बुलढाणा येथे पुरस्कार वितरण सोहळा आहे त्यांच्या भावी सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा
Discussion about this post