हा कार्यक्रम रविवार, २ मार्च २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता धोंदलगाव येथे होणार आहे.
कुटुंबीयांकडून भावनिक श्रद्धांजली
“तुमचं असणं सर्व काही होतं, आयुष्यातील ते सुंदर पर्व होतं…
आज सर्व काही असूनही, तुमचं नसणं हीच मोठी उणीव आहे…”
शोकाकुल परिवार:
🔹 विनोद शामराव सोळस (मुलगा)
🔹 प्रवीण शामराव सोळस (मुलगा) – उपसरपंच, ग्रामपंचायत धोंदलगाव
🔹 सीमा राहुल साळवे (मुलगी), बोलठाण
🔹 भीमबाई साहेबराव जगताप (मुलगी), परसोडा
🔹 निशा नामदेव पवार (मुलगी), मुंगसापूर
🔹 जयश्री सुनील बागुल (मुलगी), श्रीरामपूर
🔹 दिपाली प्रवीण सोळस (सून)
🔹 मोहिनी विनोद सोळस (सून)
🔹 समस्त सोळस परिवार, धोंदलगाव
📍 कार्यक्रम स्थळ: धोंदलगाव, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर
📞 संपर्क: ९८३४५८७५०९
💐 भावपूर्ण श्रद्धांजली 💐
Discussion about this post