हिल्यानगर नगर तालुक कामरगाव प्रतिनिधि :-
जि. प. प्राथ.शाळा डोंगरवाडी(पोखरी ) येथील वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंद यांना पारनेर तालुक्याचे आमदार श्री. काशिनाथ दाते सर यांचे हस्ते शुभेच्छा देताना…
अहिल्यानगर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ प्रणित मंडळाचे अध्यक्ष श्री.सुरेश निवडुंगे,शिक्षक बँकेचे संचालक श्री.सुर्यकांत काळे, केंद्रप्रमुख श्री. काशिनाथ आंधळे,श्री. अशोक आगळे नाना, श्री. मंगेश पा. खिलारी, श्री. दादाभाऊ नवले, श्री. अशोक आहेर, श्री. संदिप झावरे, श्री. राजाराम आंधळे, श्री. प्रताप खिलारी, श्री. आनंदा झरेकर, श्री. नवनाथ नवले, श्रीम. विद्या आहेर, श्रीम. सुजाता बर्वे, श्रीम. भाईक मॅडम श्री. शिवाजी ठुबे, श्री. दत्तात्रय कोकाटे, श्री.गणेश बांडे ,श्री. ज्ञानेश्वर इंगळे व इतर मान्यवर…
Discussion about this post