प्रतिनिधी:- दीपक भोई
उद्योग विभागाच्या वतीने प्रकाशित करण्यात येणाऱ्या उद्योजक मार्गदर्शिका माहिती पुस्तिका च्या माध्यमातून राज्यातील तरुण व महिला वर्गांना मार्गदर्शक पुस्तिका कामी राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री माननीय श्री अजित दादा पवार साहेब आणि महिला व बालविकास मंत्री माननीय नामदार कुमारी आदिती ताई तटकरे यांनी शुभेच्छा संदेश पत्र दिले आहे त्याबद्दल त्यांचे हार्दिक आभार. माननीय श्री दिपक भोई जळगाव जिल्हा अध्यक्ष उद्योग विभाग.

Discussion about this post