प्रतिनिधी:- कल्याण करपे
मौजे खुदावाडी येथे आपल्या सर्वाचे लाडके ग्रामपंचायत लिपिक,श्री भास्कर व्हलदुरे यांच्या 31 व्या वाढदिवसा निमित्त दिनांक 01/03/2025 रोजी शेतकरी वाचनालय खुदावाडी येथे डॉ हेडगेवार रक्तपेढी संस्था सोलापूर व भास्कर व्हलदुरे मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरामध्ये गावातील 42 रक्तदात्यानी रक्तदान देवून सहकार्य केले सर्व रक्तदात्यांचे मित्रपरिवार व भास्कर व्हलदुरे यांच्या वतीने सर्वाचे खूप खूप आभारी आहे या रक्तदान शिबिरासाठी गावातील मित्र मंडळी ,ज्येष्ठ नागरिक,नागरिक व युवकांनी शेतकरी वाचनालय खुदावाडी खूप परिश्रम घेवून हा रक्तदान शिबिर पार पाडले त्याबद्दल सर्व रक्त दात्यांचे व खुदावाडी ग्रामस्थांचे खूप खूप आभार
Discussion about this post