भोकरदन प्रतिनिधी रमेश जगताप
भोकरदन पंचायत समितीत कार्यरत कंत्राटी अभियंता प्रदीप रंगनाथ राठोड याला घरकुलाचा दुसरा हप्ता लाभार्थ्यांच्या बँक खात्यात टाकण्यासाठी पाच हजार रुपयाची लाच घेताना लाज लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 28 फेब्रुवारी रोजी रंगी हात पकडले. तालुक्यातील सेलूद येथील एका 35 वर्षीय लाभार्थ्याला घरकुल मंजूर झाले होते. दुसरा हप्ता मिळावा म्हणून संबंधित लाभार्थी पंचायत समितीतील कंत्राटी गृहनिर्माण अभियंता प्रदीप राठोड यांच्याकडे दुसरा हप्ता टाकण्याची विनंती करण्यासाठी गेला परदीप राठोड याने दुसरा प्रवास वीस हजार रुपय द्यावी लागतील असे सांगितले तळजोडी अंतिम पाच हजार रुपये ठरले मात्र तक्रारदारांना लाज देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लासलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली होती.
Discussion about this post