मा. आमदार शिवाजीभाऊ पाटील यांनी गडहिंग्लज महावितरण कार्यालयास भेट दिली..
आजरा: प्रतिनिधी,
गडहिंग्लज महावितरण विभागीय कार्यालयास भेट देऊन महावितरण विभागाशी संबंधित असलेले नागरिकांचे प्रश्न सोडविले. तसेच यावेळी गडहिंग्लज विभागाचे कार्यकारी अभियंता मा .श्री. विजयकुमार आडके साहेब यांच्याशीही सविस्तर चर्चा केली. यावेळी महावितरण विभागाकडून नागरिकांना सर्वोत्परी सहकार्य व्हावे, शेतकऱ्यांच्या अडचणी तत्काळ सोडविण्यात याव्यात अशी विनंती केली.
Discussion about this post