माळीवाडे (गणेशनगर )बागलाण जि. नाशिक येथील अमोल जगन्नाथ अहिरे वय 35 हा युवक गेल्या 8 महिण्यापासून बेपत्ता आहे सदर युवक घरात कुणालाही न सांगता घरातून निघून गेलेला आहे घरात कुठलेही भांडण तंटा वाद झालेला नाही.युवकांच्या पाठीमागे आई,भाऊ पत्नी, 3 मुले असा परिवार आहे आपण जेथे असाल तेथून लवकर घरी निघून यावे तुम्हास कोणीही रागावणार नाही तसेच काही अडचण असल्यास घरी अथवा पोलिसांशी संपर्क साधावा वरील फोटोतील युवक कोणालाही कोठेही दिसल्यास जायखेडा पोलीस स्टेशन अथवा 9373888405 या त्याच्या घरातील मोबाईल नंबर संपर्क साधावा असे आवाहन त्यांच्या कुडूबीयंकडून करण्यात येत आहे.
Discussion about this post