प्रतिनिधि:- शेख मोईन.
किनवट: चे युवा नेते करन भाऊ येंड्रलवार यांचा वाढदिवस दिवस विविध सामाजिक उपक्रमांनी किनवट शहरात साजरा करण्यात आले. सकाळी 9वाजता गणेश मंदिर येथे करणभाऊयांना दीर्घायुष्य साठी अभिषेक करण्यात आले होते. गोकुंदा उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळे वाटप, दुपारी एस. टी बस स्थानक येथे अन्नदान करण्यात आले होते. या कार्यक्रमचे आयोजन करण भाऊ एंड्रलवार यांचे कट्टर समर्थक मथुरा समाज जिल्हा अध्यक्ष बाबू भाई जाटवे यांनी केले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आकाश पवार कृष्णा मानकर सुशील गंगावाने गणेश जाटवे शिवा माने करण निखाड़े यांच्या सह सर्व मित्र परिवार यांनी सहकार्य केले.
Discussion about this post