दै. सारथी महाराष्ट्राचा : प्रतिनिधी – अनिल डाहेलकर
संत ज्ञानेश आश्रम वारी भैरवगड येथे23/2/25 ते 2/3/25 पर्यंत रामायणाचार्य ज्ञानेश आश्रमाधिष हभप श्री ज्ञानेश्र्वर महाराज वाघ यांचे व्यासपीठ नेतृत्वात मधूर वानीने जगताचे गूरु तुकाराम महाराज गाथा पारायण ज्ञानसप्ताह दरदीनी चालू असून सकाळी काकडा दूपारी गाथा पारायन व संतांचे ज्ञानयज्ञ प्रवचन व सध्यांकाळी हरीपाठ राञीला किर्तन झाली तर दिंनाक1/3/25 ला गाथा पारायण समाप्ती निमित्त ग्रंथ दिंडी व पालखीची मिरवनूक आश्रमातील वारकरी सप्रदाय शिक्षाकंरवी व टाळकरी वारकरी माळकर्या कडून टाळमृदूंगाच्या गजरात महीला भगीनीच्या फुगड्याच्या तालात व पाऊली खेळत संत वासूदेव महाराज मंदीर परीसरा पर्यत काढन्यात आली तर 2/3/25 ला व्यासपिठाधिष प्रवचनकार रामायनाचार्य हभप ज्ञानेश भक्त ज्ञानेश्र्वर महाराज वाघ यांचे काल्याचे कीर्तन सपन्न झाले त्या नतंर महावर्धापन दिनाला सपन्न झालेल्या संत ज्ञानेश आश्रमात वारी वारखेड, पिपरंखेड, सौदळा हिवरखेड, सोगोडा सोनाळा कार्ला अशा कथा श्रवनार्थी व महीला मंडळ, भजनी मंडळ भक्त गणानी महाप्रसादाला हजेरी लावली यावेळी श्रिमती हर्षाताई गेबड बाल कीर्तनकार कृष्णा महाराज, ज्ञानेश्र्वर महाराज भालतिलक व सर्व वारकर्याचे व मुख्य ओमशाती संचालिका रश्र्मीताई,सौ साधना डांगे यांचे ऊपस्थीती मधे पञकार बाळासाहेब नेरकर यांचा रामायनाचार्य व्यासपिठाधिष ज्ञानेश्र्वर महाराज वाघ यांनी भंगवे ऊपरणे शाल देत सत्कार केला
Discussion about this post