ता प्र मारोती काळेकर
मांगवीर महा मोर्चात मोठ्या संख्येने सामील व्हा मागवीर महा मोर्चातील सकल मातंग समाजाने सभागी व्हावे ही नम्र विनंती महाराष्ट्रतील सर्व शहर नगर वाड्यावस्त्यांतील आनी तालुक्यातील व जिल्हायातील व गावातील समस्त मातंग बांधवांना समस्त मातंग समाजाचे वतीने नम्रपणे आव्हान करण्यात येत आहे की बुधवार दिनांक 5/3/2025 रोजी सकाळी 11वासता आझाद मैदान मुंबई याठीकानी मांगवीर मोर्चाला सुवात होनार आहे तरी समाजबांधवांनी भरघोस अशा संख्येने उपस्थित राहावे csmt स्टेशन समोर आझाद मैदान या ठिकाणी लाखो च्यासखेने आंदोलनात सहभागी व्हावे ही नम्र विनंती मा.स.राजा भाई सुर्यवंशी सकल मातंग समाज समन्वयक महाराष्ट्र राज्य वृत्त तालुका प्रतिनिधी मारोती काळेकर
Discussion about this post