
अकोट :
(डॉ. संतोष गायगोले तालुका प्रतिनिधी )अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.राजेंद्रजी कोंढ़रे व राष्ट्रीय उपाध्यक्ष मा.श्री.विनायक पवार व कृष्णा भाऊ अंधारे आणि जिल्हाध्यक्ष संजय भाऊ सुरवंशी यांच्या आदेशावरुण व संदीप कुलट,सचिन शिंदे यांच्या मार्गदर्शनात अखिल भारतीय मराठा महासंघाची कार्यकारणी जाहिर करण्यात आली आहे.त्यामधे अकोला जिल्हा सचिव पदी युवा सामाजिक कार्यकर्ते, अकोली जहाँ चे उपसरपंच पंकज ढेमरे यांची तर कुणाल कुलट ( जिल्हा उपाध्यक्ष ) गोपाल मोहोड़ ( तालुका अध्यक्ष )
सुहास वाघ ( शहर अध्यक्ष ) चेतन हिंगणकर ( शहर संघटक )
प्रताप शिंदे ( शहर उपाध्यक्ष ) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.जिल्हा सचिव पदी पंकज ढेमरे यांच्या निवडीचे सर्व स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे..
Discussion about this post