

पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ मध्ये खाकी वर्दी येउम 1 महिना झालं तरी वितरण करण्यात आले नाही.शासन निर्णय होऊन अनेक महिने झाले. निळ्या वर्दी मूळ इतर लीक जुमानत नाही.खाजगी सुरक्षा रक्षक संबोधले जाते. शासनाने मंडळ स्थापन करून अनेक वर्षे लोटली तरी सुधारणा होत नाही. अनेक वेळा उपोषण आंदोलन केले यासाठी अनेक विविध संघटना यांनी यासाठी पाठपुरावा केला.तेव्हा वर्दी मिळाली कामगार मंत्री कामगार आयुक्त यांनी लवकर आदेस देण्यात यावे अशी मागणी जय शिव संग्राम संघटना राज्य प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा गायकवाड यांनी मागणी केली आहे.जोपर्यंत वर्दी मिळत नाही तोपर्यंत अशा घटना आवर घालणे कठीण आहे. या वर्दी मूळ सुरक्षा रक्षक नोकऱ्या धोक्यात आले आहे. मंडळाने मेस्को msf या सुरक्षा रक्षक अतिक्रमण रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे..
Discussion about this post