
जिथे महिलांसाठी रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत एकट्या घरी जाण्यासाठी कोणतेही वाहन उपलब्ध नाही. महिला पोलीस हेल्पलाइन क्रमांकावर 1091 किंवा 7837018555 कॉल करू शकतात आणि वाहन मागू शकतात हा क्रमांक 24×7 कार्यरत असेल.कंट्रोल रूमचे वाहन किंवा जवळपासचे PCR वाहन /SHO वाहन येईल आणि तिला सुरक्षितपणे तिच्या घरी सोडेल. हे मोफत केले जाईल. तुमच्या ओळखीच्या प्रत्येकाला हा संदेश पाठवा..
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी – सारथी महाराष्ट्राचा भिमदास दत्ता नरवाडे मोबाईल नंबर – 7218366054
Discussion about this post