
साथियो / बंधू – भगिनींनो,
10 मार्च रोजी आपले राष्ट्रिय अध्यक्ष आपल्या मा वामन मेश्राम साहेब (राष्ट्रिय अध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा ) बदलापुर ला येत आहेत आणि त्यांच्या हस्ते आपल्या पथविक्रेते – फेरीवाले यांच्यासाठी जन संपर्क कार्यालयाचे उद्घटान होणार आहे.
तरी आपण जास्तीत जस्त संख्येने उपस्तिथ राहावे व या कार्यक्रमाला तन मन धनाने सहकार्य करावे ही नम्र विनंती..!
1) सर्व पुरुष कार्यकर्ते फेरीवाले यांच्यासाठी बाईक रैली 2.00 वा ड़ॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा रमेशवाड़ी बदलापुर पश्चिम (रिक्षा टेम्पो घेऊन यावे)
2) महिलांसाठी – हळदी कुंकु कार्यक्रम सायंकाळी 5.00 वा संविधान चौक कीर्ति उदय बिल्डिंग समोर गीते बंगल्या जवळ, कात्रप बदलापुर पूर्व
3) विशाल जनसभा – कात्रप घोरपड़े चौक भारतीय सीट समोर डोमिनोज च्या बाजूला श्रीजी काम्प्लेक्स समोर बदलापुर पूर्व
आपण सर्वांनी मिळून आंदोलन व मोर्चा यशस्वी केला तसे पुढील लायसन्स , हक्काची जागा व बाजार पेठ , अनधिकृत आठवडी बाजार बंद करणे , नगरपालिका द्वारे झालेल्या तोड़क करवाई दरम्यान झालेली नुक्सान भरपाई , मुद्दा माल परत करने व राहिलेली फेरिवाल्यांची नोंदणी करणे आणि बदलपुरातील तसेच ठाणे जिल्हा, महाराष्ट्र आणि राष्ट्रिय स्तरावरील गोर गरीब बहुजन समाजातील विविध समस्यांना घेऊन वरील कार्यक्रम आयोजित करण्यात आहेत, तरी 10 मार्च रोजी एक दिवस आपले दुकाने बंद ठेवून जास्तीत जस्त संख्येने उपस्तिथ राहुन ताकत लावावी आणि हा कार्यक्रम यशस्वी करावा ही नम्र विनंती व आव्हान आहे..!
🙏💐🙏💐🙏💐🙏
आपला हितचिंतक,
निलेश येलवे
8879055121
महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष
बहुजन मुक्ती पार्टी
तथा
महाराष्ट्र प्रदेश प्रभारी
ILPA इंडियन लीगल प्रोफेशनल्स असोशिएशन..
Discussion about this post