चिमूर विधानसभा क्षेत्रातील ब्रम्हपुरी तालुक्यातील चांदली येथील खटूजी कुंभरे हे आजारी असून औषध उपचारासाठी राष्ट्रीय उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश तथा समन्वयक चिमूर विधानसभा क्षेत्र डॉ. सतिश वारजुकर यांच्या कडून आर्थिक मदत देण्यात आली.
मदत देत असतांना ग्रामपंचायत उपसरपंच संदीप बगमारे सोबत, किसान सेल उपाध्यक्ष गुलाबजी करंबे, माजी उपसरपंच सीमाताई मेश्राम, राजू धुर्वे, मोरेश्वर बगमारे,युवक काँग्रेस अध्यक्ष सरोज बगमारे, महेश कुंभरे, जगदीश राऊत, मिथुन धुर्वे, निखिल बगमारे, रोहित बगमारे, रुपेश नागतोडे, उपस्थित होते.
Discussion about this post