आज देसाईगंज शहरात फवारा चौक येथे अनु. जाती/जमाती चे विविध गावातून असंख्य लोकांनी एकत्र येऊन कोर्टाने SC./ST. आरक्षणाच्या विरोधात दिलेल्या निर्णयाच्या निषेधार्थ भारत बंद ला मोठा प्रतिसाद दिला.
त्याप्रसंगी क्षितिज भाऊ उके तालुकाध्यक्ष रां.कां.,अनिल मडावी आदिवासी संघटना अध्यक्ष, पिंकू बावणे युवा नेता कांग्रेस, शंकर बेदरे, शामा उईके माजी नगराध्यक्ष, सचिन वानखेडे, जीवन पिल्लेवान, साजन मेश्राम (सा.का), विवेक लोखंडे, दानिश सय्यद, प्रितम जनबंधू, विजय पिल्लेवान, मनीष मंडपे, संजय मेश्राम, विजय लांडगे, कुणाल लांडगे, पवन गेडाम, चिराग बनकर, जगदीश तामगडे, रोशन शेंडे, अजय बनकर, सुनील शहारे, हेमेंद्र गजघाटे, सविता भैसारे, जांभुळकर सर, नरेश वासनिक असे अनेक समाज सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आरमोरी विधानसभा क्षेत्राचे सर्वसामान्य जनतेचे लाडके युवा उमेदवार.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खेमराज भाऊ नेवारे
📱9325969029
Discussion about this post