
सप्ताहिक राज्य सम्राट या वृतपात्राच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शिरड नागरिचे भूमिपुत्र निवघा-तळणी मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष तथा दैनिक पुढारी प्रतिनिधी महेश पाटील शिरडकर यांना उत्कृष्ट तरुण पत्रकारिता पुरस्कार मिळाल्याबद्दल निवघा मराठी पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा निवघबाजार येथे सत्कार करण्यात आला .यावेळी मराठी पत्रकार संघांचे तालुकापाध्यक्ष दिपक सुर्यवंशी पाटील,निवृत्त शिक्षक तथा पत्रकार व्ही. डि. सूर्यवंशी सर,निवघा मराठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष देवा महाजन, कोषध्यक्ष अशोक गव्हाणे, सहसचिव बाळु पाटील धानोरकर,सदस्य शिव पाटील कदम व इतर मंडळी उपस्थित होते….
💐💐💐💐💐💐💐
Discussion about this post