
मौजे पिंपळवाडी येथील मराठा समाजाच्या स्मशानभूमी परिसरात असलेला वाळूपट्टा पंचक्रोशीतील वाळू तस्कर वाळूचा अवैद्यरित्या उपसागरात आहे. आपण म्हणतो ना स्मशानभूमी म्हणजे एक मराठा समाजाचा वैकुंठ धाम आहे. आणि जर त्या ठिकाणी अशा पद्धतीने अवैधरित्या जर वाळू उपसा होणार असेल आणि होत असेल तर आम्ही पिंपळवाडी गावाचे नागरिक म्हणून आज तहसील कार्यालय गंगापूर तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन ताबडतोब अवैद्य वाळू उपसा थांबवण्याचे सांगितले आहे. जर हा वैद्य वाळूचा थांबला नाही तर आम्ही पिंपळवाडी गावचे ग्रामस्थ तहसील कार्यालयासमोर लोकशाही पद्धतीने आंदोलन करणार आहोत. शास्त्र सांगतो ना भावाचं देवाचं आणि गावाचं हे कोणीही खाऊ नये. म्हणून ही गावाची स्मशानभूमी आहे आणि त्याच स्मशानभूमी परिसरात असलेला वाळूपत्ता ही गावाची संपत्ती आहे आणि ती संपत्ती आम्ही कोणालाही चोरून नेऊ देणार नाही त्यासाठी आम्हाला बलिदानही द्यावा लागले तरीही चालेल या ग्रुपवर पिंपळवाडी गावातील सुज्ञ मंडळी आहेत. येत्या काही दिवसात आपल्याला स्मशानभूमी ची जागा कायमस्वरूपी राहावी यासाठी आंदोलन करावं लागणार आहे..
Discussion about this post