सोलापूर जिल्ह्यातील द्राक्षे हंगाम परतीच्या मुसळधार पावसामुळे लांबण्याची शक्यता
मोहोळ तालुका प्रतिनिधी/राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून या पावसामुळे नदी, नाले, दुथडी भरून वाहत आहेत तर दुसरीकडे या पावसाचा ...
मोहोळ तालुका प्रतिनिधी/राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून या पावसामुळे नदी, नाले, दुथडी भरून वाहत आहेत तर दुसरीकडे या पावसाचा ...
मोहोळ प्रतिनिधी/मोहोळ तालुक्यातील उत्तर आणि पूर्व भागातील शेतकरी, विद्यार्थी,आणि सर्वसामान्य नागरिकांच्या मागणीनुसार महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वन विभागाच्या वतीने राज्याचे ...
मोहोळ/प्रतिनिधीसोलापूर जिल्ह्यातील मोहोळ,पंढरपूर, मंगळवेढा, बार्शी, करमाळा, माळशिरस, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर या तालुक्यामध्ये मागील वर्षीच्या तुलनेत सर्वाधिक कांदा लागवड झाली ...
मोहोळ/प्रतिनिधी-बापू घळकेमोहोळ तालुक्यातील अनगर व परिसरातील बिटले,खंडोबाचीवाडी, वाफळे, कुरणवाडी,नालबंदवाडी, बोपले,कोंबडवाडी,देवडी, पासलेवाडी,मलिकपेठ,गलंदवाडी यासह आदी बारा गावामध्ये महिलांनी गौरी लक्ष्मीचे पूजन करून ...
डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस 'शिक्षक दिन, म्हणून साजरा. मोहोळ तालुका प्रतिनिधी/बापुसाहेब घळकेअनगर (तालुका मोहोळ) येथील अनगरसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने ...
मोहोळ तालुका प्रतिनिधी-बापुसाहेब घळके.-दोन दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामध्ये सुद्धा अनगर व परिसरातील तेरा गावातील शेतकरी बांधवांनी पारंपरिक पद्धतीने मोठ्या ...
भोगावती/सिना नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा ; शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटल्याने नदीकाठच्या गावांमध्ये समाधान. मोहोळ तालुका प्रतिनिधी /बापू घळके -मोहोळ ...
सर्जा राजासाठी लागणारे साहित्य घेण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग मोहोळ तालुका /प्रतिनिधी- मोहोळ तालुक्यातील अनगर येथील आठवडा बाजार बैलपोळ्याच्या साहित्याने गजबज होऊन ...
प्राथमिक शाळा बनल्या विना लिपिक शासनाच्या विविध उपक्रमाचे माहिती केंद्र ,जिल्ह्यासह राज्याची स्थितीमोहोळ तालुका /प्रतिनिधी -बापू घळके -शासनाच्या जिल्हा परिषदेच्या ...
- जितेंद्र पोपट पवारमहाराष्ट्र-गुजरात सीमावर्ती भागातील शेवगे,तालुका-साक्री जिल्हा-धुळे या आदिवासी भागातील प्रयोगशील युवा शेतकरी मा. जितू (भाऊ) पवार यांची पंधरा ...
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 sarthimaharashtracha.com