जामनेर वाघारी येथे बस स्टॉप वरती चालतात खुलेआम अवैद्य धंदे प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष..
वाघारी हे गाव सहा ते सात खेड्यांचा केंद्रबिंदू असल्याने येथे येणाऱ्या प्रवासी व शाळेतील मुलांना अशा अवैध धंद्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो.
जुगार व मटका या व्यसनाने अनेक तरुण पिढीला विळख्यात घालून अनेकांचे संसार उध्वस्त केले आहे . जुगार आणि मटका धंद्यामुळे शाळेतील लहान मुलांवर काय परिणाम होतील असे अनेक प्रश्न पालकांच्या मनामध्ये निर्माण होत आहे.
अशा अवैध धंद्यांवर कारवाई व्हावी अपेक्षा परिसरातून व गावामधून होत आहे.
Discussion about this post