उदगीर/कमलाकर मुळे: अजगर सारखा दिसणारा अतिविषारी घोणस साप हाडोळती येथील आंनदवाडी मध्ये पोल्ट्रीफॉर्म मध्ये हा अंडी खाण्यासाठी आला होता. घोणस हा साप विषारी असून याचे विष हिमोटोक्सिक असते. या सापाने चावा घेतल्यास आपल्या शरीरावर रक्तावर आणि लिव्हर वर परिणाम करते .या सापाचे विष .
हा साप चिडल्या वर कुकर च्या शिट्टी सारखा आवाज काडतो व तो रागात आहे असं दाखवतो .या सापाचे विष अतिजहाल आहे. असा साप दिसल्यास जवळ न जाता आमच्या सर्पमित्र शिरूरकर ग्रुप ला संपर्क साधावा असे सर्पमित्रानी म्हटले आहे.🙏🐍
Discussion about this post