जय श्रीराम ..🚩
श्री राम प्रतिष्ठान ट्रस्ट उदगीर आयोजित
सुप्रसिद्ध व्याख्याते
श्री वसंतजी हंकारे यांचे व्याख्यान
विषय : ‘न समजलेले आई-बाबा’
यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. तरी सर्व महिला व भगिनींना नम्र विनंती करण्यात येते की या बैठकीस जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे.
दिनांक : 08/03/2025
स्थळ :
श्रीराम मंदिर,जळकोट रोड कॅप्टन कृष्णकांत चौक उदगीर..
वेळ : सायं : 5 वाजता
वार : शनिवार..
Discussion about this post