
उदगीर/ कमलाकर मुळे :
येथील स्मशान भूमी व बस स्थानकात येणाऱ्या लोकांना बसण्यासाठी सिमेंटची बाके दिली आहेत. या बाकांचा लोकार्पण सोहळा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त विश्वनाथ मुडपे गुरुजी, उदगीर बस आगाराचे सहाय्यक वाहतूक निरीक्षक रविकांत कांबळे, वाहतूक नियंत्रक दीपक कांबळे, ज्येष्ठ चालक जयवंत पाटील, वाहक संतोष पावले, व्ही .एस. कुलकर्णी, गोविंद गायकवाड, सूर्यकांत मुंडे ,इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा मानसी चन्नावार, उपाध्यक्षा अश्विनी देशमुख, सचिव पल्लवी मुक्कावार, कोषाध्यक्षा मीरा चंबुले माजी अध्यक्षा स्वाती गुरुडे, सदस्य रोहिणी चाटे, स्वाती बिरादार, कल्पना चौधरी, अलका येरुळकर ,सुप्रिया महाजन ,स्वाती जेठुरे, दीपा कुलकर्णी, पूजा मुडपे, नंदिनी नीटूरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला..
Discussion about this post