

जगात महीला करीता कधी मुक्त आदर नव्हता, महीला चुल,मूल,आणी भोगवस्तु समजली जायची.तीला आपले कर्तृत्व कधी दाखवण्याची संधी देण्यास पुरुष प्रधान समाज कधी हिंमत करत नव्हता.कारण ग्रंथातील ते स्त्री विषय लिखान,महीले विषयक हीन भावना,ईत्यादी,परंतु काळानूसार बदल होणे हा प्रकृतिचा नियम आहे.म्हणतात ना ‘सफल पुरुषामागे एक महीला असते,परंतु हर महीले मागे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान, व मेहनत ची ताकत उभी आहे.’
जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महीलांना “जागतिक महीला दिवसाच्या” ‘सारथी महाराष्ट्राचा’,प्रतिनिधी डॉ.पंजाबराव खाडे ,अकोला शहर,तर्फे हार्दिक शुभेच्छा..
Discussion about this post