
या रस्ते वरुण वाहन चालाविने कठिन झाले आहे.अनेकांचे या रस्ते वरुण अपघात झाले आहे. रास्ते वर खड्डा की खड़यात रास्ता हे अध्याप समझले नाही.
दळनवळणाच् दृष्टिणे येथिल गावकार्याना दररोज धारणी येथे यावे लागते सोबतच ताकरखेड़ा चिखलपाट तलाई येथिल लोकाना व विद्यार्थीना शालेत यावे लागते. या रास्तयाने मूलाना सायकल चालाविने कठिन होते.बारेचदा अनेक विद्यार्थना अपघाता ना सामोरे जावे लागते. दर्रोंज नवनवीन अपघाता ची शृंखला आसते. या बाबत वेळोवेळी शासना ला गांव कार्याणी निवेदन देऊण रस्ता दुरुस्त कारण्या ची मांगनी केली. परन्तु त्या मांगनीला शासनाने गांभीर्याने घेतले नाही. म्हणून तर तलाई क्याम्प ताकरखेड़ा व चिखलपाट या गावातिल गवक्रयानी लवकरात लवकर सदर रस्त्यांची दुरुस्ती कार्याण्यांची मांगनी केली आहे..
Discussion about this post