कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी डाॅ शितल भागवत मॅडम होत्या प्रमुख पाहुने म्हनुण अंदरसुल ग्रामपालिकेच्या सरपंच सौ कविताताई कचरे,स्कुलचे सी ई ओ श्री आकाशजी खरास सर,स्कुलचे प्राचार्य श्री रविंद्रजी टुपके सर,स्कुलचे सुपरवायझर श्री भास्करजी खेमनर सर उपस्थित होते
याप्रसंगी प्रमुख पाहुने यांचे हस्ते प्रतिमा पुजन होऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या वेळी सास्कृंतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
महिला दिना निमित्त डाॅ शितल भागवत मॅडम,डाॅ जैन मॅडम,प्राचार्य श्री रविंद्रजी टुपके सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले
महिला दिना निमित्त सौ दुर्गा परदेशी मॅडम,सौ सारीका उंडे मॅडम यांनी थोडक्यात मार्गदर्शन केले
कार्यक्रमाचे सुञसंचालन शाळेच्या विद्यार्थीनी वैष्णवी सोनवने,शिफा सैय्यद यांनी केले
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सौ स्वाती पवार मॅडम,श्रध्दा नारायने मॅडम,मनिषा शेटे मॅडम,भोसले मॅडम,अकुंश सैद सर,कापसे सर,हिमांशु निकाळे सर,वृषीकेश टुपके सर,अनिता जाधव मॅडम महेश सर,बागुल सर,पठारे मावशी,चव्हान मावशी,गरुड मावशी,मोरे मामा यांनी परीश्रम घेतले
Discussion about this post