
विषय :- वार्षिक अहवाल वाचन आणि कार्यकारणी निवड…..
आपणास कळविण्यात आनंद होत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव मंच बेतवडे दिवा शहराच्या वतीने रविवार दिनांक-9 /3/2025 रोजी सायंकाळी 7 वाजता मीटिंग आयोजित करण्यात आलेली आहे. 🙏 विषय 2024 व 2025 वार्षिक अहवाल वाचन आणि कार्यकारणी निवड करण्याकरिता तरी संस्थेचे सन्माननीय पदाधिकारी सभासद बंधू भगिनी सामाजिक धार्मिक राजकीय मान्यवर सभासद व दिवा भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने वेळेवर उपस्थित राहावे नम्र विनंती आहे..
ठिकाण :- सम्यक बुद्ध विहार गणेश नगर, दिवा पूर्व“
आपले नम्र,
आयु. सुरेश ग जाधव. (अध्यक्ष)..
Discussion about this post