लातूर जिल्हा प्रतिनिधी : माधव पाटील (9923369936)
अक्षरनंदन मराठी प्राथमिक व माध्यमिक विद्यालय उदगीर येथे वार्षिक स्नेहसंमेलन 08/03/2025 ला घेण्यात आले. अध्यक्ष म्हणून मा. श्रीमती भारतबाई सावळे मॅडम ( समर्थ संस्था धनगाव द्वारा संचलित ) तर उद्घाटक म्हणून माननीय श्रीमती प्रति भोसले मॅडम ( सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीर ) प्रमुख पाहुणे सारिका सूर्यवंशी मॅडम( हेर सरपंच ) डॉक्टर. तृप्ती दाचावार मॅडम ( रुग्णसेवा व समाजकार्य ) रोहिणी दीपक पाटील ( कर्तव्यदक्ष कर्मचारी एल डी सी सी बँक उदगीर )व मुख्याध्यापक शिवशंकर जीवने सर व सर्व शिक्षक वृंद अक्षरनंदन मराठी प्राथमिक व माध्यमिक विद्यालय उदगीर.
Discussion about this post