
श्रीरामपूर शहर व तालुक्यातील दिव्यांग व्यक्तीना कळविण्यात येते की सोमवार दि 10 मार्च 2025 रोजी सकाळी ठीक 10 वाजता श्रीरामपूर तहसील कार्यालय,नवीन प्रशासकीय इमारत,संजय गांधी निराधार योजना कार्यालय याठिकाणी ज्या दिव्यांग व्यक्तीचे संजय गांधी निराधार योजना काही कारणास्तव पैसे खात्यावर जमा झाले नसतील तर अश्या व्यक्तीनि 1) ओरिजिनल आधार कार्ड.2) बँक पास बुक घेऊन उपस्थित राहावे.
मा मिलिंद कुमार वाघ तहसीलदार श्रीरामपूर व मा दत्तात्रय शेकटकर नायब तहसीलदार प्रत्येक व्यक्ती चे प्रश्न जागेवर सोडवणार आहेत. तरी कृपया वेळेवर उपस्थित राहावे. संयोजक
मा संजय साळवे चेअरमन अपंग सामाजिक विकास संस्था श्रीरामपूर..
Discussion about this post