
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २३ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी २०२५ दरम्यान नाशिक येथे झालेल्या ३४ व्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेमध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून आपल्या शाळेतील विद्यार्थी कु. समर्थ विष्णू हेलुडे याची भारतीय कबड्डी महासंघाच्या मान्यतेने दिनांक २६ मार्च २०२५ ते ३० मार्च २०२५ या कालावधीत बिहार येथे होणाऱ्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या प्रतिनिधिक संघात निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन !
ही अत्यंत अभिमानास्पद बाब असून, समर्थच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही त्याला मनःपूर्वक शुभेच्छा देतो. त्याच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !
Discussion about this post